{
  "village_code": "272900050362670000",
  "village_name": "शिंगोली",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:58Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : उस्मानाबाद जनता सह बँक शाखा धाराशिव\nलिहून देणार : महादेव संदीपान खामकर रा. शिंगोली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7776 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र ० हे १० आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उस्मानाबाद जनता सह बँक शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.625 दि.१४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज राजाराम क्षिरसागर"
}
