{
  "village_code": "272900050362680000",
  "village_name": "उपळा (मा)",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6806,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:56:29Z",
  "surveys": [
    "646"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, धाराशिव शाखा, उपळा (मा)\nगहाणखत लिहुन देणार : त्रिंबक सदाशिव बिडवे रा. उपळा (मा) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 6747-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 646 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिंबक सदाशिव बिडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे विनोद जयवंत"
}
