{
  "village_code": "272900050362700000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:16Z",
  "gone_at": "2026-11-03T23:01:11Z",
  "surveys": [
    "18/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : राघु बलभीम मुंढे\nलिहून घेणार : अर्जुन रामा घोळवे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 18/17 तपशिल : 98 ते 2001 या तिन वर्षासाठी\nअर्जून रामा घोळवे यांना - 31\nरु. 3000/- मध्ये खंडाने दिली होती तहसील कार्यालय धाराशिव यांचे पत्र क्र जा.क्र.2026/महसुल/जमा-1 /कावि-757 नुसार व नवनाथ राघू मुंढे यांचा इतर अधिकारातील नोंद कमी करणेचा अर्ज व शपथपत्र तसेच सदर नोंदीची मुदत संपलेने इतर अधिकारात असलेली नोंद कमी करून योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल रमेश बेशकराव"
}
