{
  "village_code": "272900050362750000",
  "village_name": "कोळेवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:20Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nशाम बाबुराव आकोसकर रा. कोळेवाडी(खाता क्रमांक1341) यांचे गट/सर्व्हे क्रमांक290, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी क्र.८००५ प्रमाणे शाम बाबुराव आकोसकर यांचा विहिरीतील संपूर्ण हिस्सा शेशाबाई पोपट आकोसकर यांना विकला. हक्का सह\nलिहुन घेणार :\nशेशाबाई पोपट आकोसकर , (खाता क्रमांक :-1350)गट/सर्व्हे क्रमांक 290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. धाराशिव जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8005 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 935000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मण मारुती कांबळे"
}
