{
  "village_code": "272900050362760000",
  "village_name": "वाणेवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:07:42Z",
  "surveys": [
    "173",
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर धाराशिव\nलिहून घेणार : शिवाजी लिंबाजी उंबरे रा.वाणेवाडी ता.जि.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे वाणेवाडी येथील गट नंबर 173 वर बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा आनंदनगर यांचा कर्ज बोजा रु 50000/- तसेच गट नंबर 248 वर बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा आनंदनगर यांचा कर्ज बोजा रु 5000/- 870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर धाराशिव यांचेकडील पत्र AWS/NoDue/SLU/2026-27 दिनांक 25.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुळे वर्षा साधु"
}
