{
  "village_code": "272900050362770000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:39:01Z",
  "surveys": [
    "23/3",
    "36/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nकोर्ट तडजोड नोंद :– अर्जदार :-विशाल ज्ञानदेव इंगळे रा.वाघोली ता.जि. धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयातील तडजोड रे.दि.दा.नं.836/2025 दि 13/09/2025 ची नक्कल देवून विनंती केली आहे कि मौजे वाघोली येथील जमीन सर्वे नं 139/3,139/2,23/3व 36/8 मधील जमीनी मध्ये खालील प्रमाणे तडजोड करण्यात आली आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे :-\n(1) वादी क्र १ विशाल ज्ञानदेव इंगळे यांना सर्वे नं 139/3 मधील 1 हे 37 आर पैकी 00 हे 23 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे.\n(2) प्रतिवादी क्र 1 पोपट लिंबा मगर यांना सर्वे नं.139/३ मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 46 आर व 139/2 मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 53 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे.\n(3) प्रतिवादी क्र 2 भैरू ज्ञानदेव मगर यांना सर्वे नं.139/२ मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 53 व स.न.139/२ मधील 1 हे 41आर मधील ०० हे 44 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे.\n(4) प्रतिवादी वादी क्र 3 ते 5 उमा हनमंत मगर,अनन्या हनुमंत मगर व संस्कृती हनुमंत मगर यांना सर्वे नं.139/2 मधील १ हे 41 आर पैकी ०० हे 97 आर आणि सर्वे नं.139/3 मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 23 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे.\n(5) प्रतिवादी क्र 8 पांडुरंग सुभाष मगर यांना सर्वे नं.139/2 मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 54 आर आणि सर्वे नं.139/3 मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 46 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे.\nहक्कसोड करून देणारे-\n(१)स.न.23/3 व 36/8 : महानंदा सुभाष मगर ,पांडुरंग सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी\n(2)स.न.139/2 : उमा हनुमंत मगर ,अनन्या हनुमंत मगर,संस्कृती हनुमंत मगर ,साखरबाई ज्ञानदेव मगर,महानंदा सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी ,सुनिता श्रीहरी शित्रे . क्षेत्र - १ हे 60 आर\n(3)139/२: साखरबाई ज्ञानदेव मगर क्षेत्र 01 हे 41 आर\n(4)139/3 : साखरबाई ज्ञानदेव मगर,महानंदा सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे ,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी सुनिता श्रीहरी शित्रे.क्षेत्र -1 हे 37 आर\nवरील प्रमाणे नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव मे सेवेत सादर",
  "talathi": "आशुतोष महावीर देवगिरे"
}
