{
  "village_code": "272900050362770000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:39:01Z",
  "surveys": [
    "197/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार किशोर मोहन लक्षे यांनी दिलेल्या अर्ज व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. यांनी दिलेल्या पत्र वरून किशोर मोहन लक्षे यांचा गट क्र197/2 मधील 36000 रुपयाचा कर्ज बोझा कमी करण्यात आला व शिवाजी ज्ञानदेव लक्षे यांचा बोझा कायम ठेवण्यात आला.\nसबब नोंद सादर",
  "talathi": "आशुतोष महावीर देवगिरे"
}
