{
  "village_code": "272900050362780000",
  "village_name": "काजळा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:52:51Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु)\nलिहून घेणार : बबन बळीराम धामणे रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 8/1 वर उ जि म सह बँक शा सारोळा यांचा कर्ज बोजा रु. 25600/- 1820 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु) यांचेकडील पत्र 28/90 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुळे वर्षा साधु"
}
