{
  "village_code": "272900050362780000",
  "village_name": "काजळा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:23:37Z",
  "surveys": [
    "56/1/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु)\nलिहून घेणार : गणेश विश्वनाथ पवार रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील गट क्रमांक / सर्वे क्रमांक 56/1/1/ब वर उ.जि.म.सह बँक शा.सारोळा यांचा कर्ज बोजा रु. 12800/- 1824 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु)यांचेकडील पत्र 28/87 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुळे वर्षा साधु"
}
