{
  "village_code": "272900050362780000",
  "village_name": "काजळा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:23:37Z",
  "surveys": [
    "26/2/ब/1",
    "26/2/ब/2",
    "26/2/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा धाराशिव\nलिहून घेणार : संतोष भागवत माळी रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 26/2/ब/1,26/2/ब/2 व 26/2/ब/3 वर कॅनरा बँक शा.उबाद बोजा रु 25000/- 2340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.कॅनरा-II/पीककर्ज/No Dues/ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुळे वर्षा साधु"
}
