{
  "village_code": "272900050362790000",
  "village_name": "इर्ला",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:55:47Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, उस्मानाबाद\nगहाणखत लिहुन देणार : दत्ता दगडू जगताप रा. इर्ला यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8042-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता दगडू जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगीता अतिश बनसोडे"
}
