{
  "village_code": "272900050362840000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:43:53Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार :- कोर्ट तडजोड नोंद\nअर्जदार लता सतिशराव सेलुकर यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,धाराशिव यांचे न्यायालयातील तडजोड रे.दि.दा.क्र.- 467/2025 दि.13/09/2025 ची प्रत दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि, मौजे.सारोळा (बु) येथील जमीन गट.नं. 68 मधील वडिलोपार्जित असलेल्या 04 हे 46 आर क्षेत्रा मध्ये खालील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांची आपसात झालेली तडजोड सादर करण्यात आली आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे:-\nवादी क्र.1) लता सतिशराव सेलुकर\nप्रतिवादी क्र.1) श्रीनिवास वसंतराव कुलकर्णी(देवगिरे)\nप्रतिवादी क्र.2) सुवर्णा श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे)\nप्रतिवादी क्र.3) सार्थक श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे)\nप्रतिवादी क्र.4) श्रेयश श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे)\nप्रतिवादी क्र .5) श्रद्धा श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे)\nप्रतिवादी क्र .6) सहारा अभिनव काटकर\nप्रतिवादी क्र .7) प्रमोदिनी अरुण मंगरुळे\nप्रतिवादी क्र .8) अमोल त्र्यंबक कासार\nप्रतिवादी क्र .9) वंदना वामन कासार\nप्रतिवादी क्र .10) दिपाली धनंजय पालकर\nप्रतिवादी क्र .11) राणी विष्णु गाडे\nप्रतिवादी क्र .12) सविता केशव गाडे\nप्रतिवादी क्र .13) सुनिता किरण जुन्नरकर\nगट.न. 68 मधील वडिलोपार्जित असलेले क्षेत्र 04 हे 46 आर क्षेत्र तडजोडीनुसार खालील प्रमाणे वाटप:\nवादी क्र .1) लता सतिशराव सेलुकर यांना 00 हे 30 आर क्षेत्र\nप्रतिवादी क्रमांक 2) श्रीनिवास वसंतराव कुलकर्णी(देवगिरे) यांना 02 हे 00 आर क्षेत्र\nप्रतिवादी क्रमांक 3) सार्थक श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे) यांना 00 हे 60 आर क्षेत्र\nप्रतिवादी क्रमांक 4) श्रेयश श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे) यांना 01 हे 26 आर क्षेत्र\nप्रतिवादी क्रमांक.8) अमोल त्र्यंबक कासार प्रतिवादी क्रमांक.9) वंदना वामन कासार प्रतिवादी क्रमांक.10) दिपाली धनंजय पालकर प्रतिवादी क्रमांक .11) राणी विष्णु गाडे प्रतिवादी क्रमांक.12) सविता केशव गाडे प्रतिवादी क्रमांक.13) सुनिता किरण जुन्नरकर यांना सामाईक 00 हे 30 आर क्षेत्र वाटून दिले.\nप्रतिवादी क्रमांक.2) प्रतिवादी क्रमांक.5) प्रतिवादी क्रमांक.6) प्रतिवादी क्रमांक.7) यांनी जमीन गट.न. 68 मध्ये असलेले वडिलोपार्जित एकूण क्षेत्र 4 हे 46 आर वाद मिळकतीमध्ये कसलाही हिस्सा घेतलेला नसून यांनी दावा मिळकतीतील त्यांचे संपूर्ण हक्क व अधिकार विनामोबदला वादी क्रमांक.1) प्रतिवादी क्रमांक.1) प्रतिवादी क्रमांक.3) प्रतिवादी क्रमांक.4) प्रतिवादी क्रमांक.8) ते प्रतिवादी क्रमांक.13) यांना सोडून दिलेले आहेत.\nतसेच श्रेयश श्रीनिवास कुलकर्णी(देवगिरे) हा सज्ञान झाला असल्याने त्यानी अ.पा.क सुवर्णा श्रीनिवास देवगिरे नोंद कमी करण्यासाठी अर्ज दिला असून वयाचा पुरावा टीसी,आधार कार्ड व शपथपत्र दिलेवरून अ.पा.क नोंद कमी करण्यात येते.\nयेणेप्रमाणे वादि व प्रदिवादी यांची मा. न्यायालयात तडजोड झाली. नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राम श्रीहरी गुट्टे"
}
