{
  "village_code": "272900050362890000",
  "village_name": "भानसगांव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:30Z",
  "gone_at": "2026-11-03T23:03:45Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा धाराशिव\nलिहून घेणार : दत्‍ताञय गोरख कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : यशवंत ना सह पत शाखा उस्‍मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 75000/- दत्‍ता कदम यांच्‍या हिश्‍यावर. - 857 यशवंत ना सह पत शाखा उस्‍मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 75000/- लताबाई कदम यांच्‍या हिश्‍यावर. - 857\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्र.- दि.13/10/2026व सह दुय्यम निबंधक धाराशिव यांचेकडील गहानमुक्ती दस्त क्र.7653 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोजकुमार राऊत"
}
