{
  "village_code": "272900050362900000",
  "village_name": "आंबेजवळगा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:53:26Z",
  "surveys": [
    "547"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026अ.पा.क. नोंद कमी :-\nअर्जदार :- शिवाजी गजेंद्र हिप्परकर यांनी अर्जा सोबत आधारकार्ड व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेण्यात येते की मौजे आंबेजवळगा येथील जमीन गट नं. 547 मधील क्षेत्रावर अर्जदार यांचे नाव फेरफार क्र. 6396 नुसार आले असुन ते अज्ञान असल्यामुळे 7/12 च्या अधिकार अभिलेखाच्या मालकी हक्क रकान्यात मध्ये रोहन दिपक हिप्परकर अ.पा.क.शिवाजी गजेंद्र हिप्परकर अशी नोंद लागलेली आहे. रोहन दिपक हिप्परकर सज्ञान झाले असुन जन्म तारीख 19/10/2008 आहे तरी त्यांची अ.पा.क. शिवाजी गजेंद्र हिप्परकर नोंद कमी करावी असा अर्ज व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेऊन सविनय सादर.",
  "talathi": "मनोजकुमार राऊत"
}
