{
  "village_code": "272900050362910000",
  "village_name": "घाटंग्री",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:17Z",
  "surveys": [
    "579"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार – श्री शिवाजी श्रीमंत थोरात रा.कौडगाव (बार्शी) ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु च्या स्टँप (नं.DW 646936) वरील खरेदीचा करारनामा व ७/१२ जोडून विनंती अर्ज केला आहे कि,सदर अर्जदार यांनी मौजे घाटंग्री येथील जमीन खातेदार श्री सुग्रीव आगतराव शिंदे रा. घाटंग्री यांचे कडून त्यांचे नावे असलेल्या मौजे घाटंग्री येथील गट नं.५७९ मधील क्षेत्र ० हे २० आर पैकी ० हे ०१ आर (३३*३३) क्षेत्राचा विंधन विहिरीसाठी खरेदी करारनामा केला आहे.सदर दस्तास (खरेदी करारनामा) शंकर सुग्रीव शिंदे रा. घाटंग्री यांनी संमती दिली आहे.\nकरीता सदर नोटरीकृत ‘खरेदीचा करारनामा’ आधारे सदर गट नं.च्या इतर हक्की नोंद घेतली असे.",
  "talathi": "विकास मोहन नागटिळक"
}
