{
  "village_code": "272900050362910000",
  "village_name": "घाटंग्री",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:17Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबाद\nलिहून घेणार : रणजित गोपीनाथ राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 290 तपशिल : मा.बसवेश्वर ना.सह.पत.सं.मर्या.उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 25,000/- मोतीराम शोभा राठोड यांच्या नावे - 1181\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास मोहन नागटिळक"
}
