{
  "village_code": "272900050362910000",
  "village_name": "घाटंग्री",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:17Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार काकांजी शामराव शिंदे रा. घाटंग्री ता. जि. धारशिव यांचा अर्ज व अर्जासोबत भारतीय स्टेट बँक धारशिव यांचा बोजा कमी पत्र दिनांक 28/10/2026 सादर केल्यावरून मौजे घाटंग्री ता. जि. धारशिव येथील जमीन गट नंबर 166 चे इतर हककी असलेला रक्कम रु 12500 चा बोजा कमी करण्यात आला असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे. नोंद पूढील निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "विकास मोहन नागटिळक"
}
