{
  "village_code": "272900050362910000",
  "village_name": "घाटंग्री",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:17Z",
  "surveys": [
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार शंकर जगन्नाथ विभूते रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांचा अर्ज व अर्जासोबत मे दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर धारशिव यांचे न्यायालयातील रे दि.दावा क्रमांक 348/2026 शिवराज शंकर विभूते विरुद्ध शंकर विभूते व इतर चे दावा exh. 1 ची सत्यप्रत तसेच तडजोडपत्र exh.11 व त्यावरील आदेश दिनांक 17/06/2026 ची सत्यप्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की, सदर दाव्यातील तडजोडपत्राप्रमाणे पुढीलप्रमाणे मौजे घाटंग्री येथील क्षेत्राचे वाटप झाले आहे. शिवराज शंकर विभूते अ.पा.क आई पार्वती शंकर विभूते यांना गट नंबर 480 क्षेत्र 0.80 हे. आर, प्रतिवादी 1 शंकर जगन्नाथ विभूते यांना गट नंबर 480 क्षेत्र 1.57 हे. आर, प्रतिवादी 2 यांना जगन्नाथ गणपती विभूते गट नंबर 449 क्षेत्र 0.93 हे. आर (पोटखराब 0.06 हे. आर), गट नंबर 447 क्षेत्र 0.75 हे. आर. (पोटखराब 0.05 हे. आर), प्रतिवादी 4 यांना नेमिनाथ जगन्नाथ विभूते गट नंबर 449 क्षेत्र 2.53 हे. आर. क्षेत्र वाटून आले आहे. तसेच प्रतिवादी 3 मुद्रिका जगन्नाथ विभूते प्रतिवादी 5 भाग्यश्री विजय पिसे प्रतिवादी 6 धनश्री शंकर विभूते यांना दावा मिळकती मध्ये अविभाज्य हक्क व हिस्सा आहे. परंतु यांनी वादी व प्रतिवादी 1, 2 व 4 यांचेवरील नातेसंबंधातील प्रेमापोटी त्यांचे असणारे अविभाज्य हक्क व हिस्सा विनामोबादला सोडून दिला आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे. नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "विकास मोहन नागटिळक"
}
