{
  "village_code": "272900050362920000",
  "village_name": "धाराशिव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 45109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:58Z",
  "gone_at": "2026-11-03T22:59:12Z",
  "surveys": [
    "360/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार कुमार गुलाबराव तांबे रा धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे दिवाणी न्‍यायाधिश साहेब वरिष्‍ठ स्‍तर उस्‍मानाबाद यांचे न्‍यायालयातील दावा नि.दि.दा.नं 17/2023 दि 11/02/2023 देवुन त्‍यानुसार नोंद घेणेबाबत विनंती केली आहे की मौ धाराशिव येथील जमीन स न 360/2 मधील गुलाबराव तुळजाराम तांबे यांचे नावे असलेल्‍या 0.0370 हे आर चौ मी क्षेञाची वादी कुमार पि गुलाब उर्फ गुलाबराव तांबे व प्रतिवादी क्र 1. लतिका भ्र गुलाब उर्फ गुलाबराव तांबे क्र 2. प्रेमचंद पि गुलाब उर्फ गुलाबराव तांबे यांचे मध्‍ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\nवादी कुमार पि गुलाब उर्फ गुलाबराव तांबे यांना मौ धाराशिव येथील जमीन स न 360/2 मध्‍ये 0.0200 हे आर चौ मी\nप्रतिवादी क्र 2 प्रेमचंद पि गुलाब उर्फ गुलाबराव तांबे यांना मौ धाराशिव येथील जमीन स न 360/2 मध्‍ये 0 हे 0.0200 आर चौ मी\nवरीलप्रमाणे क्षेञ दिले घेतले आहे . सदरील तडजोड दस्‍त मुद्रांक जिल्‍हाधिकारी धाराशिव यांचेकडे EVN3500900/216/2025 दि 02/12/2025 नुसार मुद्रांकित केल्‍याचे दिसुन येते सबब अर्ज व तडजोड आधारे नोंद घेतली ती पुढील निर्णयास्‍तव सादर",
  "talathi": "राजेश भागवत पडवळ"
}
