{
  "village_code": "272900050362920000",
  "village_name": "धाराशिव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 45221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:58Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड शाखा धाराशिव / उस्मानाबाद\nगहाणखत लिहुन देणार : अंजली योगेश धावारे प्लॉट न 58 रा. धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7951-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 894884.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजली योगेश धावारे प्लॉट न 58 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 894884.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश भागवत पडवळ"
}
