{
  "village_code": "272900050362920000",
  "village_name": "धाराशिव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 45290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:59:12Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार समाधान उत्‍तम यादव रा लासोना ता धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे दिवाणी न्‍यायाधीश साहेब, कनिष्‍ठ स्‍तर उस्‍मानाबाद यांच्‍या न्‍यायालयातील तडजोड आर सी एस नं 822/2024 दिनांक 24 सप्‍टेंबर 2024 देवुन त्‍या नुसार नोंद घेणेबाबत विनंती केली आहे की वादी समाधान उत्‍तम यादव रा लासोना व प्रतिवादी 1. उत्‍तम शेकु यादव रा लासोना 2. जनाबाई उत्‍तम यादव 3. हनुमंत उत्‍तम यादव यांचेमध्‍ये मौ धाराशिव येथील जमीन स न 265 मधील क्षेञ 105 चौ मी ची खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे.\nवादी समाधान उत्‍तम यादव यांना मौ धाराशिव येथील जमीन स न 265 मधील क्षेञ 105 चौ मी वाटुन देण्‍यात आलेले आहे.\nप्रमाणे वरील तडजोड दस्‍त मुद्रांक जिल्‍हाधिकारी धाराशिव यांचे कडील EVN3500900/27/2025 दिनांक 10/03/2025 नुसार मुद्रांकित करण्‍यात आला असल्‍याचे दिसुन येते सबब वरील तडजोड कागदपञे दप्‍तरी दाखल झालेवरून नोंद घेतली ती पुढील निर्णयास्‍तव सादर",
  "talathi": "राजेश भागवत पडवळ"
}
