{
  "village_code": "272900050362940000",
  "village_name": "सांजा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7804,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:08:33Z",
  "surveys": [
    "344/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा सांजा ता व जि धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : लतिका धर्मराज क्षीरसागर रा. सांजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8122-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 344/ब/1 क्षेत्र 0.0140 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतिका धर्मराज क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश व्यंकटेश मुंडे"
}
