{
  "village_code": "272900050362960000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:29Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअ.पा.क. नोंद कमी :-\nअर्जदार :- ऋषिकेश दयानंद निमकर यांनी अर्जा सोबत आधारकार्ड व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेण्यात येते की मौजे कौडगाव येथील जमीन गट नं. 367 मधील क्षेत्रावर अर्जदार यांचे नाव फेरफार क्र. 2825 नुसार आले असुन ते अज्ञान असल्यामुळे 7/12 च्या अधिकार अभिलेखाच्या मालकी हक्क रकान्यात मध्ये अपाक ऋषिकेश दयानंद निमकर अ.पा.क. सुनिता दयानंद निमकर अशी नोंद लागलेली आहे. अर्जदार ऋषिकेश दयानंद निमकर सज्ञान झाले असुन जन्म तारीख 02/06/1996 आहे तरी त्यांची अ.पा.क. सुनिता दयानंद निमकर नोंद कमी करावी असा अर्ज व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेऊन सविनय सादर.",
  "talathi": "मनोजकुमार राऊत"
}
