{
  "village_code": "272900050362970000",
  "village_name": "जुनोनी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:19Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार रामचंद्र नागनाथ थोरात व रुक्मिणी रामचंद्र थोरात रा कौडगाव (बार्शी) ता. जि. धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक उस्मानाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1148/1990 दिनांक 18/04/1990 चे झेरॉक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की, अर्जदार यांनी सदरील दस्ताने गट नंबर 283 मध्ये असलेल्या सामाईक विहीरीमधील शंकर नरसिंग मुळे यांचा ½ हिस्सा शंकर नरसिंग मुळे यांचेकडून कायम खरेदी केला असल्याने, शंकर नरसिंग मुळे यांचे नाव कमी करून त्याऐवजी रामचंद्र नागनाथ थोरात व रुक्मिणी रामचंद्र थोरात यांचे हिस्स्याची नोंद घेण्यात येते. सदर नोंद पुढील योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास मोहन नागटिळक"
}
