{
  "village_code": "272900050363060000",
  "village_name": "बेगडा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:50Z",
  "surveys": [
    "34",
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहुन देणार : शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी\nलिहुन घेणार : अरुण प्रभाकर सांळुके\nयांनी सर्व्हे क्रमांक 34 वर फेरफार क्रमांक 267 ने घेतलेला बोजा अरुण प्रभाकर साळुखे याचे हिश्यावर याचाकर्ज बोजा रु.32000/- शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी\nसर्व्हे क्रमांक 52 वर फेरफार क्रमांक 267 ने घेतलेला बोजा अरुण प्रभाकर सांळुखे यांचे हिश्यावर याचा कर्ज बोजा रु.32000/- शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्या बळिराम मुंढे"
}
