{
  "village_code": "272900050363090000",
  "village_name": "वडगांव (सि)",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4070,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:37:16Z",
  "surveys": [
    "251/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nतहसिल कार्यालय पत्र क्र जा.क्र. 2026/महसूल/जमा-1/कावि-724 दि.04/09/2026\nआदेश क्रमांक : जा.क्र. 2025-26 / स्वासयो/ प्र.क्र/ का.3 (5) 2185 दि. 13/08/2026\nआदेश दिनांक : 13/08/2026\nवरील आदेशानुसार कै केशरबाई चंदर काळे यांच्या नावे मौजे वडगाव सि मध्ये गट नं 251/1 मध्ये जमीन असून त्यांचे वारीस नितेश व इतर 7 जणांनी हक्कासोड पत्र वरील पत्रासुणार सांगण्यात आले आहे तरी त्यांच्या नावे असलेली जमीन मयत महेश शिवाजी काळे जे कि कै केशरबाई चंदर काळे यांचे नात्याने नातू असून त्यांचा हि मृत्यू झालेला आहे त्यानुसार कै केशरबाई चंदर काळे यांची नात सून व महेश शिवाजी काळे त्यांची पत्नी बबीता महेश काळे प्रतिबंधित मालक यांच्या नावे करण्याचे आदेश वरील पत्रामध्ये देण्यात आले असून त्यानुसार महसूल अभिलेखामध्ये नोंद घेण्यात आली माहितीस्तव सविनय सादर",
  "talathi": "रमेश मधुकर वाघ"
}
