{
  "village_code": "272900050363140000",
  "village_name": "बावी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:11Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा, धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : गजेंद्र चनबस मनसुके रा. बावी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8091-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 658000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र चनबस मनसुके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 658000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तात्यासाहेब कांतीलाल रुपनवर"
}
