{
  "village_code": "272900050363220000",
  "village_name": "महालिंगी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:33:01Z",
  "surveys": [
    "46",
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : इंडिअन बँक धाराशीव\nलिहुन घेणार : दगडू सोमनाथ ढाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 1212 ने घेतलेला बोजा अलाहा‍बाद बँक शा. उ,बाद रु. 100000/- कर्ज बोजा दगडु सोमनाथ ढाळे यांच्या हिशावर\nसर्व्हे क्रमांक 52 वर फेरफार क्रमांक 1118 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शा. उ,बाद यांचा कर्ज बोजा रु 100000/- दगडु ढाळे यांचे हिश्‍यावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश व्यंकटेश मुंडे"
}
