{
  "village_code": "272900050363240000",
  "village_name": "रूईभर",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:36:19Z",
  "surveys": [
    "462"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nरामलिंग बसवंत जंगम स्वामीरा. रूईभर(खाता क्रमांक4392) गट/सर्व्हे क्रमांक462, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदत्तात्रय रामलिंग स्वामी , (खाता क्रमांक :-4446)गट/सर्व्हे क्रमांक 462 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. धाराशिव जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6693 दिनांक 18/11/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयंत देवीदस पाचकुडवे"
}
