{
  "village_code": "272900050363240000",
  "village_name": "रूईभर",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:36:19Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- रामराजे नामदेव पवार रा. रुईभर ता. धाराशिव यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि, मौ. रुईभर येथील ग.न.488 मधील विहिरीची नोंद कमी करावी. सदरील गटात स्थळ पाहणी पंचनामा केला असता अर्जदार यांनी विहिरीची जागा दाखवली असता तेथे विहीर दिसून आली नाही. सबब अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेतली नोंद पुढील आदेशास्तव सादर.",
  "talathi": "जयंत देवीदस पाचकुडवे"
}
