{
  "village_code": "272900050363250000",
  "village_name": "अनसुर्डा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:53:17Z",
  "surveys": [
    "170",
    "172",
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार रणजीत गोपाळ बोंदर रा. अन्सुर्डा यांनी अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.न.1070/2025 अन्वये वादी व प्रतिवादी मध्ये मौजे अनसुर्डां जमीन गट नंबर 170,172,256, मधील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे.\nवादी रणजीत गोपाळ बोंदर गट न 256 क्षेत्र 01 हे 66 आर.\nप्रतिवादी 2. मंदाकिणी पि.सोपान दराडे तथा सौ.मंदाकिणी भ्र.गोपाळ बोंदर गट न 170 क्षेत्र 00 हे 43 आर. गट न 172 क्षेत्र 00 हे 67 आर.\nवरील प्रमाणे जमीन वादी व प्रतिवादी मध्ये वाटप झाली आहे तर प्रतिवादी न 1,3 ते 5 नामे गोपाळ बाजीराव बोंदर, वर्षाराणी सचिन खेडकर, दिपाली रामहरी नागरगोजे, रुपाली अक्षय एकलारे यांनी आपला हक्क विनामोबदला वादी व प्रतिवादी मध्ये हक्कसोड केले आहे. विनंती नोंदणीकृत अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेबुब इकबाल अतार"
}
