{
  "village_code": "272900050363260000",
  "village_name": "गौडगाव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:56:03Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nगहाणमुक्तीचा दस्त\nलिहून देणार : प्रभात सह. पत. म. उस्मानाबाद\nलिहून घेणार : पांडुरंग जंगलप्‍पा कसपटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : प्रभात सह. पत. म. उस्मानाबाद चा बोजा रु 1000000/- पांडुरंग यांचे क्षेत्रावर - 551\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि.11/10/2026 रोजी दिलेले पत्र क्र.प्रसपमधा /२०२६/१०/३४६ व दुय्यम निबंधक धाराशिव यांच्याकडील दस्त क्र. 7746/2026 दि. 13/10/2026 रोजीचा दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयंत देवीदस पाचकुडवे"
}
