{
  "village_code": "272900050363270000",
  "village_name": "बेंबळी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:56Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोजा कमी नोंद – अर्जदार – श्री.राजेंद्र अमृता दाणे रा. बेंबळी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज दिला आहे की मौजे- बेंबळी ता.जि.धाराशिव येथील गट नंबर 114 मधील क्षेत्र– 02 हे.79 आर जमिनीवर अर्जदार यांनी उस्मानाबाद जि.म.स.बँक यांच्या कडून मंजूर करून घेतलेले कर्ज रु. 8000/- पूर्णपणे परतफेड केलेली असून उस्मानाबाद जि.म.स. बँकेचे दिनांक-07/08/2026 रोजीचे सात बारा वरील बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र व अर्जदारांचा अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "जगदाळे एस डी"
}
