{
  "village_code": "272900050363270000",
  "village_name": "बेंबळी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:56Z",
  "surveys": [
    "620"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार- शशिधर मुकुंद होळकर यांनी अर्ज व कोर्ट तडजोडी ची प्रत देवून विनंती केली होती कि मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर धाराशिव यांचे न्यायालयात आर.सी.एस. न.१४३/२०२६ हा वादी १.शशिधर मुकुंद होळकर विरुध्द प्रतिवादी १. जानकाबाई मुकुंद होळकर ,२, शरद मुकुंद होळकर ३. प्रमोद मुकुंद होळकर चालू होता त्यात निशाणी न १३ व १४ नुसार दि १४/३/२०२६ रोजी तडजोड होवून आदेश झाला आहे तरी त्यानुसार तडजोड खालील प्रमाणे\nशशिधर मुकुंद होळकर ग.न. ६२० क्षेत्र ०.८१ हे . आर\nशरद मुकुंद होळकर ग.न. ६२० क्षेत्र ०.८१ हे . आर\nवरील प्रमाणे तडजोड झाली असून प्रतिवादी क्र.१.जानकाबाई मुकुंद होळकर ,३.प्रमोद मुकुंद होळकर यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी क्र २ चे हक्कात सोडून दिला आहे त्याआधारे ७/१२ वर नोंद घेनेसाठी अर्जदार यांनी अर्ज केला होता . मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर धाराशिव यांचे न्यायालयात आर.सी.एस. न.१४३/२०२६ मधील तडजोड पत्रानुसार नोंद घेवून मंजुरीस्तव सूचित नोंद सादर .",
  "talathi": "जगदाळे एस डी"
}
