{
  "village_code": "272900050363270000",
  "village_name": "बेंबळी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:56Z",
  "surveys": [
    "598",
    "600"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार- शुभम बालाजी सोनटक्के यांनी अर्ज व कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे कि धाराशिव येथील मे. दिवाणी न्यायाधीश क स्तर यांच्या न्यायालयात रे. दि.दा.क्र. १७८/२०२६ हा शुभम बालाजी सोनटक्के विरुध्द प्रतिवादी १. उत्तम नामदेव सोनटक्के २. बालाजी नामदेव सोनाटक्के ३. गौतम नामदेव सोनटक्के यांच्यात चालू होता त्यात निशाणी न १० व ११ नुसार तडजोड झाली आहे . सदर तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे\nवादी १. शुभम बालाजी सोनटक्के ग.न. 598 क्षेत्र o.52 हे. आर\nप्रतिवादी - 1. उत्तम नामदेव सोनटक्के ग.न. 598 क्षेत्र o.52 हे. आर\nग.न. 600 क्षेत्र o.8 0हे. आर\n2. बालाजी नामदेव सोनाटक्के ग.न. 598 क्षेत्र o.52 हे. आर\nग.न. 600 क्षेत्र 2.39 हे. आर पोटखराब 0.05 आर\n३. गौतम नामदेव सोनटक्के ग.न. 598 क्षेत्र o.52 हे. आर\nग.न. 600 क्षेत्र o.80 हे. आर\nवरील प्रमाणे तडजोड झाली असून त्या आधारे ७/१२ वर नोंद घेणे साठी अर्जदार यांनी मे. दिवाणी न्यायाधीश क स्तर यांच्या न्यायालयात रे. दि.दा.क्र. १७८/२०२६ या प्रकरणातील हुकूमनामा सादर केला असून तसेच ग.न. 600 मधील पोटखराब क्षेत्राबाबत 70AB 686253 शपथपत्र अर्जासोबत दिले आहे . अर्ज दिलेवरून नोंद घेवून पुढील योग्य ते कार्यवाही स्तव सादर .",
  "talathi": "जगदाळे एस डी"
}
