{
  "village_code": "272900050363270000",
  "village_name": "बेंबळी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:56Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार - वैभव चंद्रकांत माने व उमाकांत महादेव माने यांनी खरेदीखत व अर्ज देवून विनंती केली आहे कि .\nवैभव चंद्रकांत माने यांनी राजाभाऊ भगवान शेळके यांचे कडून दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव येथील खरेदीखत क्र ५४६०/२०२५ या खरेदीखत आधारे जमीन ग.न. २१५ मधील जमीन व बोअरवेल खरेदी केली होती त्यानुसार मालकी हक्कात जमीन क्षेत्राची यापूर्वी नोंद झाली परंतु तांत्रिक अडचणीमुळे बोअरवेल ची नोंद मुळ मालक यांचेच नावावर ७/१२ चे इतर अधिकारात राहिली सदर नोंद कमी करून खरेदी खतानुसार बोअरवेल नोंद घेण्यात यावी असा अर्ज दिला.\nउमाकांत महादेव माने यांनी भाऊसाहेब भगवान शेळके यांचे कडून दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव येथील खरेदीखत क्र ५४६१/२०२५ या खरेदीखत आधारे जमीन ग.न. २१५ मधील जमीन व बोअरवेल खरेदी केली होती त्यानुसार मालकी हक्कात जमीन क्षेत्राची यापूर्वी नोंद झाली परंतु तांत्रिक अडचणीमुळे बोअरवेल ची नोंद मुळ मालक यांचेच नावावर ७/१२ चे इतर अधिकारात राहिली सदर नोंद कमी करून खरेदी खतानुसार बोअरवेल नोंद घेण्यात यावी असा अर्ज दिला.\nसदर अर्जानुसार खरेदीखत आधारे बोअरवेल ची इतर अधिकारात नोंद घेवून सूचित नोंद पुढील कार्यवाही स्तव वरिष्ठ यांचे सेवेत सविनय सादर",
  "talathi": "जगदाळे एस डी"
}
