{
  "village_code": "272900050363280000",
  "village_name": "विठ्ठलवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:40Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार श्री बालाजी शहाजी गायकवाड यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब न्यायालय कनिष्ट स्तर धारशीव यांचेकडील दिवाणी दावा क्र 458/2024 निशाणी क्र 10 चा निकाल दिनांक 27/7/2024 ची एक प्रत व 100 रु चे शपथपत्र क्र 69AB 264885 दिनांक 19/8/2026 ची प्रत देऊन विनती केली आहे की वादी 1.बालाजी शहाजी गायकवाड व प्रतीवादी क्र 1.शहाजी भगवान गायकवाड 2.अज्ञानबाई शहाजी गायकवाड 3.शिवाजी शहाजी गायकवाड 4.नीता रामेश्वर डाक यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झालेली आहे\nवादी श्री बालाजी शहाजी गायकवाड यांना वाटून आलेले क्षेत्र\nज ग न 279 मधील 0 हे 54 आर\nप्रतीवादी क्र 1 शहाजी गायकवाड यांना वाटून आलेले क्षेत्र\nज ग न 279 मधील 0 हे 53 आर\nप्रतीवादी क्र 2.अज्ञानबाई शहाजी गायकवाड यांच्या नावे असलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आले\nज ग न 275 मधील 1हे 04 आर\nप्रतिवादी क्र 3.शिवाजी शहाजी गायकवाड यांचे नावे असलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आले\nज ग न 280 मधील 0 हे 54 आर\nप्रतीवादी क्र 4.नीता रामेश्वर डाक हिने आपला हिस्सा वादी व प्रतीवादी यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे\nझालेली तडजोड ही वादी व प्रतीतीवादी यांना मान्य आहे याबाबत कोणाचीही कसलीही तक्रार नाही तरी अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट आदेश आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "स्वाती पांडुरंग ढोणे"
}
