{
  "village_code": "272900050363290000",
  "village_name": "केशेगाव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:11Z",
  "surveys": [
    "211",
    "344",
    "552",
    "557",
    "558",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार प्रभुलिंग मल्लिकार्जुन वाघाळे रा.केशेगाव यांनी अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.न.471/2025 अन्वये वादी व प्रतिवादी मध्ये मौजे केशेगाव जमीन गट नंबर 78, 557, 344, 552, 558, 211 मधील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे.\nवादी रामलिंग मल्लिकार्जुन वाघाळे गट न 78 क्षेत्र 01 हे 35 आर. गट न 344 क्षेत्र 01 हे 44 आर.\nप्रतिवादी 1. प्रभुलिंग मल्लिकार्जुन वाघाळे गट न 211 क्षेत्र 02 हे 78 आर. गट न 552 क्षेत्र 0 हे 40 आर. गट न 557 क्षेत्र 01 हे 16 आर. गट न 558 क्षेत्र 00 हे 23 आर.\nवरील प्रमाणे जमीन वाटप झाली आहे तर प्रतिवादी न 3 ,4 आशाबाई रमेश तानवडे व पमाबाई महादेव कुठार यांनी आपला हक्क विनामोबदला वादी व प्रतिवादी मध्ये हक्कसोड केले आहे. विनंती नोंदणीकृत अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेबुब इकबाल अतार"
}
