{
  "village_code": "272900050363290000",
  "village_name": "केशेगाव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:53:39Z",
  "surveys": [
    "574"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार महादेव रावसाहेब कोळगे राहणार केशेगाव तालुका धाराशिव यांनी 100 रुपयेच्या स्टम्पवर नोटरी करून शपथपत्र व अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि अर्जदार व त्यांचे भाऊ नामे मारुती रावसाहेब कोळगे यांचे नावे मौजे केशेगाव येथील जमीन गट न 574 मध्ये वारसा हक्काने आलेली 01 हे 10 आर जमीनीचे पुढील प्रमाणे आप-आपसात वाटप केले आहे.\nमहादेव रावसाहेब कोळगे गट न 574 क्षेत्र 00 हे 55 आर.\nमारुती रावसाहेब कोळगे गट न 574 क्षेत्र 00 हे 55 आर.\nव बोअरवेल मधील प्रत्येकी समान हिस्सा प्रमाणे जमीन वाटून घेऊन क्षेत्र वैयक्तिक केले आहे अर्जावरून व शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली व पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "महेबुब इकबाल अतार"
}
