{
  "village_code": "272900050363340000",
  "village_name": "बामणी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:31:19Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअ.पा.क.कमी नोंद\nअर्जदार -दत्ता मारुती भैराट यांनी अर्जासोबत मुलगा नामे सूरज दत्ता भैराट ची शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड जोडून अर्ज केला आहे कि,सूरज दत्ता भैराट यांचे नावे मौजे बामणी येथील गट न 23 मध्ये जमीन असून त्याचे नावासमोर अज्ञान पालन कर्ता म्हणून आई निर्मला भैराट आहे परंतु आजरोजी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वरून सूरज दत्ता भैराट सज्ञान झाला असून त्याचे नावासमोर अज्ञान पालन कर्ता म्हणून आई निर्मला भैराट ची नोंद कमी करण्याची नोंद घेवून सादर",
  "talathi": "देशमुख पी सी"
}
