{
  "village_code": "272900050363390000",
  "village_name": "करजखेडा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3760,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:59:11Z",
  "gone_at": "2026-11-03T22:52:42Z",
  "surveys": [
    "353"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु ग्रामीण बहूउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्यादित ता जि धाराशिव तर्फे आण्णासाहेब भुजंग मोरे\nगहाणखत लिहुन देणार : आबा कोंडीबा सुरवसे रा. करजखेडा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7594-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबा कोंडीबा सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकृष्ण सुरेश कुलकर्णी"
}
