{
  "village_code": "272900060363420000",
  "village_name": "वानेवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:20Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे वानेवाडी येथील गट क्र 147 मधील खातेदार हरी मारुती घोडके यांनी आपल्या हिश्शाचे 0 हेक्टर 41 आर इतके क्षेत्र दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर द्वारे करण्यात आलेल्या दस्त नोंदणी क्रमांक 3578 आणि फेरफार क्रमांक 1570 अन्वये वैशाली गणेश घोडके यांचे नावे केले असून त्या दस्तामध्ये हरी मारुती घोडके यांच्या एकूण हिश्श्यापैकी पुर्व बाजूचे 0 हेक्टर 41 आर बागायती जमीन असून त्यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत मिळालेली एक विहीर आहे आणि त्या विहीरीतील पुर्ण हिस्सा दस्तान्वये वैशाली गणेश घोडके यांच्या नावे करण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतू याची नोंद पुर्वी घेण्यात आली नाही. याची नव्याने नोंद घेवून सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "अजिंक्य विनायक आवाड"
}
