{
  "village_code": "272900060363440000",
  "village_name": "दहीवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:09:58Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nराजपत्राने नावात दुरुस्ती:\nअर्जदार मंजुळा महादेव गाढवे यांनी अर्ज,प्रतीद्यापत्र व राजपत्र क्रमांक 39 दिनांक 24/9/2024 सादर केल्यावरून नोंद घेण्यात येती की मौजे दहीवाडी येथील गट क्रमांक 109 मधील मंजू महादेव गाढवे यांचे नाव बदलून मंजुळा महादेव गाढवे असे करण्यात यावे असा अर्ज व राजपत्र दिल्यावरून नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "अजय भास्कर नाईक"
}
