{
  "village_code": "272900060363490000",
  "village_name": "माळुब्रा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2422,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:19:59Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रसाद कुंडलिक खांडेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रशांत कुंडलिक खांडेकर ऐवजी प्रसाद कुंडलिक खांडेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुळजापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670325 अन्वये प्रशांत कुंडलिक खांडेकर ऐवजी प्रसाद कुंडलिक खांडेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश सुरेश ढवळशंख"
}
