{
  "village_code": "272900060363490000",
  "village_name": "माळुब्रा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2423,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:19:59Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा-2/कावि-148 आदेश दिनांक : 22/06/2026\nमा.नायब तहसीलदार म.-2 यांचे कडील वरील आदेश/पत्र प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात येते की,मौजे माळूम्ब्रा येथील गट क्र.139 मधील शेतकरी यांना येणे जाने साठी 10 फुट रुंदीचा रस्ता खुला असून सदर रस्ता बाबत मा.सह . दिवाणी न्यायाधीश क.स्तर तुळजापूर यांचेकडील नियमित दिवाणी दावा क्र.352/2015 निशाणी न.20 आदेश प्राप्त झाले वरून व सदर दाव्यातील वादी यांना प्रतिवादी यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाने करिता हरकत अडथळा करू नये म्हणून आदेश प्रत प्राप्त झाले वरून गट क्र 139 च्या इतर अधिकारात नोंद घेवून सादर.",
  "talathi": "महेश सुरेश ढवळशंख"
}
