{
  "village_code": "272900060363510000",
  "village_name": "सांगवी काटी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5429,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:17Z",
  "surveys": [
    "42",
    "66",
    "866"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि. शाखा तुळजापूर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन पंडित मगर रा. सांगवी काटी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6228-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 66, 866 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन पंडित मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभाऊसाहेब पंडित मगर (खाता क्रमांक :- 2075) ,",
  "talathi": "कु स्‍वामी एस एस"
}
