{
  "village_code": "272900060363520000",
  "village_name": "सावरगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:56Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार :बोजा\nअर्जदार श्री.संजय चंदू काळे यांनी असे अर्ज केले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.धाराशिव यांच्याकडून श्री.सर्जेराव रामा चव्हाण यांनी कर्ज घेतले त्यास जमीनदार म्हणून श्री. संजय चंदू काळे यांच्या नावे सावरगाव येथील गट नं 129 या क्षेत्रावर रक्कम ४,६५,०००/-अक्षरी चार लाख पासष्ठ हजार रुपये कर्ज बोजा नोंद घ्यावी सदरील अर्जावरून इतरील हक्कात नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सागर सुरेश शिंदे"
}
