{
  "village_code": "272900060363520000",
  "village_name": "सावरगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:56Z",
  "surveys": [
    "569"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री. रामदास दादाराव भालेकर व श्री.रमेश दादाराव भालेकर मौजे सावरगाव ता.तुळजापूर यांनी अर्ज व 100/- स्टॅंप वर नोटरीकृत शपथपत्र क्र.69AB805031 देवून विनंती केली आहे की, त्यांनी त्यांचे मौजे सावरगाव येथिल जमिन गट नं. 569 मध्ये प्रत्येकी एक बोअरवेल घेतली असून श्री. रामदास दादाराव भालेकर व रमेश दादाराव भालेकर यांच्या नावे महसूल दफ्तरी प्रत्येकी एक स्वतंत्र बोअरवेल नोंद करावी असा अर्ज केला आहे .\nअसा विनंती अर्ज दिल्यादवरुन व स्थयळपाहणी पंचनामा, केल्या्वरुन नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "सागर सुरेश शिंदे"
}
