{
  "village_code": "272900060363520000",
  "village_name": "सावरगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:56Z",
  "surveys": [
    "22/हट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री हरी गणपत काळे रा.वडगाव सज्जा सावरगाव येथील खातेदार असून त्यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 22/हट मधिल खातेदार अंबुबाई गणपती काळे हे दि. 03/12/2012 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज ,शपतपत्र ,मृत्यूप्रमाणपत्र ,जाहीर प्रकटन व स्थानिक चौकशी पंचनामा वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सागर सुरेश शिंदे"
}
