{
  "village_code": "272900060363530000",
  "village_name": "केमवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3841,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:57:28Z",
  "surveys": [
    "63",
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा काटी ता. तुळजापुर\nगहाणखत लिहुन देणार : निकिता महादेव जगदाळे रा. केमवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63, 64 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकिता महादेव जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश सदाशिव काशिद"
}
